Rikshwa Driver
Trending News
Video: राईड कॅन्सल केली म्हणून प्रवाशी महिलेला रिक्षा चालकाची मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ
ओला-उबर या प्रवाशी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून अनेकदा तांत्रिक कारणामुळं चुका होतात त्याचा मनस्ताप आणि भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागतो.
बंगळुरु : राईड कॅन्सल केली म्हणून एका महिला प्रवाशाला रिक्षा चालकानं दादागिरी करत मारहाण केल्याची आणि अर्वाच्च शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ त्याच प्रवाशी महिलेलं आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असून तो सोशल मीडियावर टाकला. यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून त्यावर युजर्सनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Bengaluru Auto Driver latest News

