
Social Media: गरजेपोटी माणूस कोणतंही काम करतो. प्रत्यक्षात त्याच्या शिक्षणाचा, त्याच्या ज्ञानाचा तो करत असलेल्या कामाशी संबंध असेलच असं नाही. रोजंदारीवर काम करणारे लोक चुटकीसरशी मोठमोठी गणितं सोडवतात. तर रस्त्यावर जिन्नस विकणारा एखादा छोटा व्यवसायिक घडाघड इंग्रजी बोलतो. परिस्थिती माणसाला बदलून टाकते, एवढंच!