

उत्तराखंडमधील ऋषिकेशच्या गल्लीबोळात घडलेली ही घटना इतकी अजब आहे की, सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा सुरू आहे. एका मोकाट फिरणाऱ्या बैलाने चक्क रस्त्यावर पार्क केलेली स्कूटी उचलून ती घेऊन धावायला सुरुवात केली! हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.