Kamchatka Doctors Continue Surgery Amid Quake : रशियात बुधवारी भूकंपाची घटना घडली. सुदूर पूर्वेतील कमचटका द्वीपकल्पात हा शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. तसेच यामुळे इमारतींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.