‘हा सोनू, हा मोनू’; संताच्या मांडीवर डोकं ठेवून बिस्किटं खातात दोन अस्वल, VIDEO पाहून नेटकरी थक्क

Sonu Monu Viral Video : विशेष म्हणजे, हे दोन्ही अस्वल संताच्या खांद्यावर आणि मांडीवर डोकं ठेवून अगदी शांतपणे त्यांच्याकडून बिस्किटं घेत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य व्यक्त करत आहेत.
Saint Feeds Biscuits to Two Bears

Saint Feeds Biscuits to Two Bears

esakal

Updated on: 

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, याचा काही नेम नाही. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. जंगलात राहणारे दोन भलेमोठे अस्वल एका संताच्या अगदी जवळ बसून बिस्किटं खाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही अस्वल संताच्या खांद्यावर आणि मांडीवर डोकं ठेवून अगदी शांतपणे त्यांच्याकडून बिस्किटं घेत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com