Viral Video: क्रिम घेतलं अन् थुंकला नंतर…; केस कापल्यावर फेस मसाज करता? तर सलून ऑपरेटरचं 'हे' कृत्य पाहाच, धक्कादायक व्हिडिओ समोर

Salon Operator Video: एका सलून कर्मचाऱ्याचा एका ग्राहकाच्या चेहऱ्यावर थुंकण्याचा आणि मालिश करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे.
Salon operator spits on cream
Salon operator spits on creamESakal
Updated on

राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये थुंकीच्या मालिशचे एक प्रकरण समोर आले आहे. वेब सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील दासना येथील एका सलूनमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच सलूनमध्ये त्याच्या पाळीची वाट पाहणाऱ्या दुसऱ्या ग्राहकाने बनवला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी सलून ऑपरेटरविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com