Viral Video : शाहरूख दीपिकाच्या 'पठाण'मधील गाण्यावर आंटीचा डान्स

Viral Video
Viral VideoSakal

सध्या शाहरूख खान आणि दीपिका पादुकोन यांचा पठाण चित्रपट चर्चेत आहे. तर त्यामधील बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने वापरलेल्या बिकीनीवरून सध्या वाद सुरू आहेत. या चित्रपटातील गाणे चाहत्यांना आकर्षित करत असून 'झूमे जो पठाण' या गाण्यावर एका महिलेचा डान्स सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला डान्स करताना दिसत आहे. पठाण या चित्रपटातील झूमे जो पठाण या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. साज खान या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे.

Viral Video
Viral Video : पेट्रोलिंग करणारे पोलीस, हायवे अन् भावाने गायलेलं गिटारवरील गाणं

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर या रीलला जवळपास २४ हजार लोकांनी लाईक केलं असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या आंटीने वातावरण तापवलं आहे अशा कमेंट काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com