

shegaon parking
esakal
शेगाव : संत गजानन महाराज संस्थानच्या हायटेक वाहनतळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जगातील एकमेव सेवार्थ म्हणून ओळखली जाणारी ही पूर्णतः डिजिटल व ऑटोमेटेड पार्किंग व्यवस्था भाविकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.