
Social Media: शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये खच्चून टॅलेंट भरलेलं आहे. परंतु योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळत नसल्याने मुलं मागे राहतात. असं असलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून टॅलेंटचं कौतुक होतं, हे कमी नाही. अशाच एका शेतकऱ्याच्या पोराचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.