shivaji maharaj
esakal
Trending News
Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचे हास्य! AI ने रियल Photo चा केला Video... प्रत्येक शिवभक्तांनी पाहावाच असा अद्भुत क्षण
Shivaji Maharaj AI video Viral: AI च्या मदतीने शिवरायांचे दुर्मिळ हास्य जिवंत करण्यात आले आहे, व्हायरल व्हिडिओने शिवभक्तांच्या हृदयाला स्पर्श केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे एक दुर्मिळ ऐतिहासिक छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने आता व्हिडिओत रूपांतरित झाले आहे. या व्हिडिओत शिवाजी महाराजांचे ते प्रसन्न, मनमोहक हास्य जिवंत झाल्याचे दिसते. डोळे थोडे मिटून, ओठांवर हलकी स्मितहास्याची रेघ, कपाळावरची राजेशाही चमक आणि चेहऱ्यावरील तेज यामुळे हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताच्या काळजात थेट उतरतो.

