
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ट्रम्प यांना जीवानिशी मारण्यासाठी 8647 हा कोड वापरण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सिक्रेट सर्व्हिस आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआय करत आहे. खरंतर एफबीआयचे माजी संचालक यांनीच ट्रम्प यांना मारण्याचा कट रचल्याचा संशय आहे. याबाबत अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक तुलसी गबार्ड यांनी माहिती दिली आहे.