धक्कादायक! घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे मोठा स्फोट, पुढे काय झालं... पाहा व्हिडिओ व्हायरल

Gas cylinder blast viral video from kitchen leak: सोशल मिडियावर सध्या घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती झाल्यामुळे भयंकर स्फोट झाला आहे. हा भयंकर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सुदैवाने या स्फोटमध्ये कोणतीही जीवीतहानि झालेली नाही.
Gas cylinder blast viral video from kitchen leak:
Gas cylinder blast viral video from kitchen leak: Sakal
Updated on

Viral Video: सोशल मिडियावर अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका घरगुती गॅस सिलिंडर स्फोटाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत महिला आणि पुरूष घरात होते,पण सुदैवाने त्यांना काही दुखापत झाली नाही. सोशल मिडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हा सर्व व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com