सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये, काही लोक फाटक बंद झाल्यानंतर ट्रेन जाण्याची वाट पाहत आहेत. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की ट्रेन येण्यासाठी थोडा वेळ होता आणि लोकांचे लक्ष रुळांकडे लागले आहे. सर्वजण ट्रेन येण्याची आणि गेट उघडण्याची वाट पाहत होते. पण एक विचित्र घटना घडते.