Elderly Woman Slapped by Police Video Goes Viral

Elderly Woman Slapped by Police Video Goes Viral

esakal

Viral Video : पोलिसवाल्याने वृद्ध आज्जीसोबत जे केलं ते पाहून रक्त खवळेल; आधी कानाखाली मारली अन् नंतर अंगावार...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Viral Video Police Assaults Elderly Woman Slapped abused Video Goes Viral : एका पोलिसाने वृद्ध महिलेला मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Published on

एका धक्कादायक घटनेने संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गरीब वृद्ध महिलेच्या तोंडावर चापट मारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा प्रकार पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून "जसे कर्म, तसे फळ" या म्हणीची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com