

Viral Video:
Sakal
truck tyre burst viral video at dhaba: सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका जड ट्रकचा टायर फुटला, तोल गेला आणि तो एका ढाब्यामध्ये घुसलेला दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर शेअर केलेल्या या व्हिडिओने लवकरच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.