मालक घराबाहेर अडकला अन् चक्क मांजरीने दार उघडलं; हॅण्डलला लटकलेली मांजर पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

CAT OPEN DOOR FOR OWNER VIRAL VIDEO:शल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक मांजर चक्क घराचा दरवाजा उघडताना दिसतेय.
CAT viral video

CAT viral video

ESAKAL

Updated on

सोशल मीडिया हे सध्या एकमेकांशी जोडण्याचं आणि करमणुकीचं साधन झालंय. इथे नेटकऱ्यांना चकीत करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही चांगले व्हिडिओ असतात तर काही वाईट. काही व्हिडिओ पाहून आपल्याला जगात काय सुरुये याबद्दल माहिती मिळते तर काही व्हिडिओ पाहून हे खरंच शक्य आहे का असा प्रश्न पडतो. अशातच आता एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होतोय यात चक्क एक मांजर आपल्या मालकाच्या मदतीला धावून येतंय. बाहेर अडकलेल्या मालकासाठी हे मांजर दरवाजा खोलतं. हे पाहून नेटकरी चकीत झालेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com