जाळ अन् धूर संगटच! म्हाताऱ्याने कानातून काढला धूर; Viral Video बघाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

जाळ अन् धूर संगटच! म्हाताऱ्याने कानातून काढला धूर; Viral Video बघाच

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे सध्या तरूणांचे मनोरंजनाचे साधन बनले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तरूणाईंचे मनोरंजन करत असतात. सध्या एका आजोबाचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये तो सिगारेट ओढून कानातून धूर काढताना दिसत आहे.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोकं पाहिले असतील. त्यामध्ये अनेकजण वेगवगळे प्रयोग करत असतात. एखादा व्यक्ती कानातून धूर काढतो हे आपण ऐकलं असेल पण खरोखरं व्यक्ती आपण कधी पाहिला नसेल. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कानातून धूर काढताना दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घालत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर आपल्या सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

टॅग्स :MenCigaretteviral video