
Snake attack on man's private part : इंटरनेटवर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका सापाने एका माणसाच्या प्रायव्हेट पार्टला पकडले आहे. ती व्यक्ती सापाला हुसकावून लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसते. पण साप त्याला सोडायला तयार नव्हता. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत.