
Viral video of snake spotted in swimming pool: सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यात स्विमिंग पूलमध्ये अचानक साप दिसला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.