Julia Ann influencer
esakal
Canadian influencer Julia Ann : कॅनडाची सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जूलिया ऐन हिने आपल्या ऑनलाइन कंटेंट आणि लोकप्रियतेच्या जोरावर अमेरिकेचा अतिशय प्रतिष्ठित असा O-1B व्हिसा मिळवला आहे. ( breasts visa News In marathi) माझ्या ब्रेस्टमुळे मला अमेरिकेचा व्हिसा मिळाला , असं ती गर्वाने सांगते आहे. तिचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरु आहे.