
Who is Soham Parekh: भारतीय इंजिनिअर सोहम पारेख सध्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे आणि सोशल मीडियावर त्याचा सीव्ही व्हायरल होत आहे. त्याच्या चर्चेचे मुख्य कारण म्हणजे त्याने एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये काम करत जवळपास अडीच लाख रुपयांची कमाई केली आहे.