
Somaliland Money Market
sakal
Somaliland Money Market: फळे, भाजी, घरातील अत्यावश्यक वस्तू, कपडे अशा अनेक गोष्टी बाजारातून खरेदी करणे ही एक सामान्य बाब आहे. अनेक ठिकाणी आठवडे बाजारात तर बायकांची झुंबडच असते. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे बाजार भरत असतात. पण जगात असा एक देश आहे इथे एकदम अनोखा आणि आगळा वेगळा; चक्क पैशांचा बाजार भरतो. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.