
Recovered treasure from a 1715 Spanish shipwreck off Florida, featuring over 1,000 gold and silver coins, antique jewelry, and historic ship debris (photo AI)
esakal
समुद्राच्या खोलात तब्बल ३०० वर्षांपूर्वी बुडालेल्या एका जहाजात मौल्यवान खजिना सापडला आहे. या अद्भुत शोधात १,००० पेक्षा जास्त सोन्याचे आणि चांदीचे नाणी सापडले आहेत, ज्याची किंमत अंदाजे ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.