

Sudha Murthy viral dance
esakal
नवी दिल्लीः ज्येष्ठ उद्योजिका आणि राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्यासोबत बयोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ दिसत आहेत. मजूमदार यांचा भाचा एरिक मजूमदार यांच्या विवाह सोहळ्यातला हा क्षण आहे. एरिक हे किरणचे भाऊ रवी मुजूमदार यांचा पुत्र आहेत.