Video: मद्यधुंद पोलिस निरीक्षकाचा भररस्त्यात तमाशा; लोक म्हणाले, दोन पावले चालून दाखवा अन् पुढं जे घडलं... व्हिडिओ व्हायरल

Viral Video: या पोलिसांच्या बाईकवर नंबर प्लेट नव्हती आणि त्यांनी हेल्मेटही घातले नव्हते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की तो दारू पिऊन बंद रेल्वे क्रॉसिंग ओलांडून रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत.
A drunken police inspector from Sultanpur caught on camera violating railway crossing rules and misbehaving with locals, sparking public outrage and official inquiry.
A drunken police inspector from Sultanpur caught on camera violating railway crossing rules and misbehaving with locals, sparking public outrage and official inquiry.esakal
Updated on

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील एका मद्यधुंद पोलिस निरीक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये निरीक्षकाने स्थानिक लोकांशी शिवीगाळ आणि अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण जिल्ह्यातील लंबुआ कोतवाली भागातील आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com