
Swami Samarth
esakal
मुंबई: स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोटचे जगप्रसिद्ध संत, आजही लाखो भक्तांच्या हृदयात वास करतात. पण आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने त्यांचे दर्शन अधिक जवळ आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका AI जनरेटेड व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना दिसत आहेत.