Syrian Man Ahmed Turns Hero in Sydney Attack
esakal
ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात काल दहशतवादी हल्ल्याची घटना घडली. यावेळी बोंडी बीचवर हनुक्का उत्सव सुरु असताना दोघांनी अंदाधूंद गोळीबार केला. यात १२ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक जण जखमी झाले. विशेष म्हणजे यावेळी एका तरुणाने दहशतवाद्यांच्या हाततली बंदूक हिसकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अहमद असं या तरुणाचं नाव असून त्याच्या हिंमतीचं सध्या कौतुक केलं जातं आहे.