सध्या सोशल मीडियावर 'एक नंबर तुझी कंबर' हे गाणं ट्रेण्डिंगवर आहे. या गाण्यावर अनेकजण व्हिडिओ करताय. ते व्हिडिओ व्हायरल देखील होताय. अशातच आता एका शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबत एक नंबर तुझी कंबर या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.