Unique Savings Story : पठ्ठ्याने ९ वर्षे १० रुपयांची नाणी जमवून खरेदी केली १.१० लाखांची बाईक, शोरुमच्या कर्मचाऱ्यांची मोजता मोजता दमछाक

Telangana Man Buys Splendor : शोरूममध्ये नाणी पाहून कर्मचारी सुरुवातीला आश्चर्यचकित झाले. पाच कर्मचाऱ्यांनी सुमारे चार तास नाणी मोजून पडताळणी केली. रघुपती यांच्या जिद्द, संयम आणि बचतीच्या सवयीचे सोशल मीडियावर मोठे कौतुक होत आहे.
Telangana man bike purchase

Telangana man bike purchase

esakal

Updated on

थेंब थेंब तळे साचे ही म्हण खूप प्रसिद्ध आहे, मात्र ही म्हण तेलंगणातील एका व्यक्तीने प्रत्यक्ष खरी करून दाखवली आहे.कोंडे रघुपती यांनी केवळ १० रुपयांची नाणी जमा करुन 'स्प्लेंडर' बाईक खरेदी केली. जेव्हा ते नाण्यांनी भरलेल्या पिशव्या घेऊन शोरूममध्ये पोहोचले, तेव्हा कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला काहीशी साशंकता दर्शवली; परंतु शोरूमच्या मालकाने अखेरीस रघुपती यांची अशा प्रकारे बाईक खरेदी करण्याची इच्छा पूर्ण करण्यास संमती दिली. या खरेदीची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com