Viral Video : कैसा चोर बनेगा रे तू? पठ्ठ्या मोबाईल घेऊन पळाला पण...

Video
VideoSakal

चोरी करतानाचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. अनेक चोर शक्कल लढवून चोरी करतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या चोरीचा थांगपत्ता लागत नाही. पण काही चोर लगेच पकडले जातात. असाच एका चोराचा चोरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आपणही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चोर मोबाईलच्या दुकानात चोरी करत आहे. सुरूवातीला तो मोबाईल बघत आहे. त्यानंतर इकडे तिकडे बघून तो बाहेर पळत जातो पण त्याला दरवाजा उघडत नाही. त्यामुळे तो परत येतो आणि चोरून नेत असलेले मोबाईल परत करतो.

हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून ऐसा कैसा चोर बनेगा रे तू? अशा आशयाच्या कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. दरम्यान हा व्हिडिओ जूना असून आत्ता अनेकांकडून शेअर केला जात आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाईक केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com