Humanoid Robot 100m Record : चिनी रोबोटने मोडला उसैन बोल्टचा जागतिक विक्रम; १०० मीटर अंतर अवघ्या ९.३९ सेकंदांत केले पार, VIDEO VIRAL

Humanoid Robot World Record : चीनच्या तियानझुओ ह्युमनॉइड रोबोटने १०० मीटर धावण्याची शर्यत अवघ्या ९.३९ सेकंदांत पूर्ण केली.या रोबोटने उसेन बोल्टच्या ९.५८ सेकंदांच्या मानवी विक्रमापेक्षा कमी वेळ नोंदवला.
China’s Tianzhuo humanoid robot completes the 100-meter race in 9.39 seconds

China’s Tianzhuo humanoid robot completes the 100-meter race in 9.39 seconds

esakal

Updated on

चिनी कंपनी ‘तियानझुओ’ (Tianzhuo) किंवा बीजिंग ह्युमनॉइड रोबोट इनोव्हेशन सेंटरने विकसित केलेल्या ह्युमनॉइड रोबोटने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मानवी जागतिक विक्रम मोडला आहे. दुसऱ्या ‘वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्स’च्या प्राथमिक फेरीत या रोबोटने अवघ्या ९.३९ सेकंदात १०० मीटरची शर्यत पूर्ण करून नवीन विक्रम प्रस्थापित केला. ही वेळ जमैकाचा महान धावपटू उसेन बोल्टच्या ९.५८ सेकंदांच्या विक्रमापेक्षा (२००९ मध्ये बर्लिन येथील जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नोंदवला गेलेला) अधिक वेगवान आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com