
A colorful township built on a 400-meter bridge in Chongqing, China, attracting global tourists with its unique floating village charm.
esakal
तुम्ही पुलावर फक्त टपऱ्या किंवा दुकाने पाहिली असतील पण पुलावर घर बांधून राहणारे कोणीतरी क्वचितच पाहिले असेल. मात्र, सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पुलावर एक संपूर्ण कॉलनीच वसलेली दिसते. तुम्ही यापूर्वी असे दृश्य क्वचितच पाहिले असेल.