Viral News : शेळ्या चारता चारता खजिन्याचा शोध! आदिवासी शेतकऱ्याला शेतात सापडला प्राचीन हंडा, नशीबच उजळलं!

Ancient Treasure Discovered in MP: Adiwasi Farmer Unearths Brass Pot Filled with Historic Artifacts | डिंडोरीत शेतकऱ्याला सापडला प्राचीन खजिना! पितळ-तांब्याच्या वस्तूंनी भरलेला हंडा
viral news
An earthen field in Dindori, Madhya Pradesh, where the tribal farmer discovered a brass pot filled with ancient coins and ornaments—creating a sensationesakal
Updated on

मध्य प्रदेशच्या डिंडोरी जिल्ह्यातील जोगी टिकरिया गावात एका शेतकऱ्याच्या हाती अनपेक्षितपणे प्राचीन खजिना लागला, आणि या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. गणेश बनवासी नावाचा हा शेतकरी आपल्या शेतात शेळ्या चरत असताना जमिनीत खोदत होता, तेव्हा त्याला पितळ आणि तांब्याच्या धातूंनी बनलेल्या वस्तूंनी भरलेला हंडा सापडला. या खजिन्यामध्ये प्राचीन सिक्के, कंगन, घंटी आणि कटोरी यांचा समावेश आहे. ही बातमी गावात आगप्रमाणे पसरली आणि खजिना पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com