Viral Video : मॅडमचा शाळेत राजेशाही थाट ! शिकवायचं सोडून विद्यार्थिनींकडून वर्गातच करुन घेतला मसाज, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Student Massage Scandal : विद्यार्थिनी कधी हातांनी तर कधी पायांनी मालिश करताना दिसतात, तर एका विद्यार्थिनीला बेलण्याने मसाज करायला लावल्याचे दिसते.हा प्रकार शाळेच्या वेळेत घडल्याचे सांगितले जात असल्याने पालक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Viral video allegedly shows a government school headmistress in Chitrakoot, Uttar Pradesh, being massaged by students inside a classroom during school hours.

Viral video allegedly shows a government school headmistress in Chitrakoot, Uttar Pradesh, being massaged by students inside a classroom during school hours.

esakal

Updated on

एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापिका विद्यार्थिंनीकडून वर्गातच मसाज करुन घेताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील कार्वी भागातील शाळेतील हा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com