

Srishti Dabas, who secured All India Rank 6 in the UPSC Civil Services Examination, inspiring millions with her journey of perseverance, discipline, and dedication.
esakal
असं म्हणतात की, दृढनिश्चय आणि सततच्या कठोर परिश्रमानेच स्वप्ने पूर्ण होतात. जेव्हा कोणी काहीतरी साध्य करण्याचा दृढनिश्चय करतो, तेव्हा मार्गातील अडचणी देखील त्यांचा उत्साह कमी करु शकत नाहीत. असेच एक उदाहरण म्हणजे IAS सृष्टी दबास, जिने नोकरी करत कठीण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचे तिचे फक्त स्वप्न पूर्ण केले नाही तर संपूर्ण देशात सहावा क्रमांक मिळवून सर्वांना प्रेरणा देखील दिली.