"एकीकडे कौतुक तर दुसरीकडे 'ती नाही म्हणते"; Kiss Day वरून भन्नाट Memes Viral | Valentine Week 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kiss Day Memes

"एकीकडे कौतुक तर दुसरीकडे 'ती नाही म्हणते"; Kiss Day वरून भन्नाट Memes Viral

Valentine Week 2023 Viral Memes: सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू आहे. प्रेमाचा आठवडा म्हणून हा आठवडा साजरा केला जातो. तर या सात दिवसांत वेगवेगळ्या प्रकारे आपल्या व्यक्तींबाबत प्रेम व्यक्त केले जाते.

आज किस डे असून प्रत्येकजण आपल्या जोडीदाराचा किस आजच्या दिवशी घेत असतात असं म्हणतात.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

पण किस डे च्या संदर्भात सध्या सोशल मीडियावर अनेक भन्नाट मीम्स व्हायरल होत असून अनेकांकडून ट्रोल केलं जात आहेत.

जुन्या चित्रपटातील किसचे व्हिडिओ पोस्ट केले जात असून सिंगल लोकांकडून एक प्रकारचा शोक व्यक्त केला जात आहे. तर "आमची ती नाही म्हणते" अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत.

दरम्यान, जुन्या चित्रपटातील किसचे व्हिडिओ पाहून आपल्याला हसू येईल. त्यांच्या या व्हिडिओनंतर म्हातारी बाई कौतुक करतेय असा व्हिडिओ जोडण्यात आल्यामुळे सध्या चर्चेत आहे. तर अनेकांकडून किस डे ला ट्रोल केलं जात असल्यामुळे ट्वीटरवर किस डे हा ट्रेंड होत आहे.