Vande Bharat Train Viral Video

Viral Video

Sakal

Video: तुम्हीही वंदे भारतमध्ये जेवण घेताय? महिलेने शेअर केलेल्या व्हिडिओने उडवली खळबळ

Vande Bharat Train Viral Video: वंदे भारत ट्रेनमध्ये रोट्यांचे पाकिटे प्लास्टिकसह गरम करुन दिली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. प्लास्टिकमदील रसायने पदार्थांत मिसळतात. यामुळे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ हो असल्याची तक्रार मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
Published on

Vande Bharat Train Viral Video: अनेक लोक रेल्वेने प्रवास करणे सुखकर मानले जातात. पण भारतीय रेल्वेने प्रवाशांना गरम जेवण देण्याच्या नादात त्यांच्या आरोग्यकडे दुर्लक्ष केले आहे. असा आरोप करत एका महिला प्रवाशाने सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. अलाहाबाद ते दिल्ली प्रवासादरम्यान वंदे भारत आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये रोट्या सीलबंद प्लास्टिके ओव्हनमध्ये गरम करुन दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com