
Mahatma Gandhi: रशियामधल्या एका बिअर कॅनवर चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून महात्मा गांधींच्या नावाने बिअर विकली जात असल्याचं व्हिडीओवरुन दिसतंय. या कंपनीने महात्मा गांधींचं नाव आणि त्यांचं स्केच कॅनवर प्रिंट केलेलं आहे. त्यामुळे भारतीयांकडून याला मोठा विरोध होताना दिसून येतोय.