Village of Widows : विधवांचे गाव ! इथे ७० टक्के महिला तरुणपणीच गमावतात पती; काय आहे मृत्युचे धक्कादायक वास्तव?
Village of Widows : कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर, त्याच्या पत्नीलाही मजुरीमुळे खाणींमध्ये काम करावे लागते. गावातील बहुतेक महिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत दगड फोडतात.
A grieving young widow from the village, where over 70% women lose their husbands early due to occupational hazards and lack of healthcare.esakal
भारतात असे एक गाव आहे ज्या गावाला 'विधवांचे गाव' म्हणतात. हे ऐकायला विचित्र वाटते, पण त्यामागील सत्य खूप वेदनादायक आहे. येथील पुरुषांच्या अकाली मृत्यूचे कारण सिलिकोसिस नावाचा एक प्राणघातक आजार आहे, जो येथील दगडांच्या खाणींमध्ये काम केल्यामुळे होतो.