

Mahabharat war Ai video
esakal
सोशल मीडियावर सध्या महाभारत युद्धानंतरच्या परिस्थितीचं दृश्य दाखवणारा एक AI आधारित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘खुशदीप धिल्लॉन इन्सान’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, यापूर्वीही याच मालिकेतील दोन व्हिडिओं मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.