Baby Elephant asking for watermelon viral video: सोशल मिडियावर पुन्हा एकदा एका हत्तीच्या पिल्लाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकऱ्यांची मने जिंकली आहे.
Baby Elephant Viral Video: सोशल मिडीयावर काही दिवसांनी एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतो. सध्या एका हत्तीच्या पिल्लाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो एका दुकानात कलिंगड मागताना दिसत आहे. त्याच्या या क्युट कृत्याने नेटकऱ्यांची मने जिंकली आहे.