Viral Video : बोक्याचं चड्डीप्रेम मालकिणीची डोकेदुखी! हा बोका शेजाऱ्यांच्या चड्ड्या आणि मोजे चोरून आणतो... व्हिडिओ तुफान व्हायरल

Leo the Thief Cat: Viral Sensation Stealing Underwear, Socks, and Sweaters in Auckland : न्यूझीलंडमधील लिओ नावाच्या बोक्याची चोरीची हौस! चड्ड्या, मोजे ते कॅशमिअर स्वेटरपर्यंत सर्वकाही चोरते. वाचा त्याच्या अनोख्या कारनाम्यांबद्दल!
Leo the cat seen with a collection of stolen clothes including underwear, socks, and a cashmere sweater. This viral cat has become a neighborhood legend
Leo the cat seen with a collection of stolen clothes including underwear, socks, and a cashmere sweater. This viral cat has become a neighborhood legendesakal
Updated on

न्यूझीलंडच्या ऑकलंडमधील मेरांगी बे या शांत समुद्रकिनारी वसलेल्या वस्तीत एक बोका सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 15 महिन्यांचा लिओ, जो आता ‘लिओनार्डो दा पिंची’ या नावाने ओळखला जातो, हा सामान्य बोका नाही. बोका सामान्यतः उंदीर किंवा पक्षी घरी आणतात, पण लिओची हौस काहीशी वेगळी आहे. तो शेजाऱ्यांच्या कपड्यांच्या रांगेतून आणि बेडरूममधून चड्ड्या, मोजे आणि अगदी कॅशमिअर स्वेटरसारख्या महागड्या वस्तू चोरतो!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com