

Chunari Chunari Song Viral
esakal
Social Media Viral: बॉलिवूडची जुनी गाणी आजही हिट आहेत. विशेषतः ट्रॅक्टरवर नव्वदीच्या दशकातलं गाणं वाजलं की, माणसं ठेका धरायला मागेपुढे बघत नाहीत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 'चुनरी..चुनरी' हे गाणं वाजल्यावर विदेशी महिलांचेही पाय थिरकले.