

A mother elephant bravely rescues her calf from a fast-flowing river in Kruger National Park, showcasing the powerful bond of wildlife motherhood.
esakal
एक आई आपल्या लेकरासाठी काहीही करु शकते, मग ती माणसाची आई असो की प्राण्याची सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे दृश्य दाखवले आहे जे लोकांना भावूक आणि आनंदित करते. या व्हिडिओमध्ये, एका हत्तीचे पिल्लू पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जात असल्याचे दिसून येते, पण नंतर त्याची आई धावत येते आणि त्याचा जीव वाचवते. जर आईने वेळीच त्याला पकडले नसते तर पिल्लासोबत मोठा अनर्थ घडला असता.