Elderly Couple Sea Video
esakal
Elderly Couple Sea Video : सोशल मीडियावर आपण दररोज तरुण जोडप्यांच्या आलिशान सहली, परदेशी ट्रिप्स आणि फॅन्सी व्हेकेशनचे व्हिडिओ पाहतो. मात्र, सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ या सगळ्यांपेक्षा वेगळा आणि अधिक हृदयस्पर्शी आहे. हा व्हिडिओ कोणत्याही तरुण जोडप्याचा नसून, पहिल्यांदाच समुद्र पाहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याचा आहे.