
Beer and Bites:
Sakal
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दाव्यानुसार दारू पिणाऱ्यांना डास जास्त चावतात. संशोधनात काय समोर आले आहे.
why drinking alcohol makes you more attactive to mosquitoes: आजकाल अनेक व्हिडिओ सोशल मिडिावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर एक दावा तुफान व्हायरल होत आहे. ज्यात असे सांगण्यात आले आहे की जे लोक जास्त दारू पितात त्यांना डास जास्त चावतात. हा दावा खुप गमंतीशीर आहे. पण खरंच दारू पिणाऱ्यांना डास चावतात का, हे जाणून घेऊया.