

tiger treated like cat by drunk man he feed tiger alcohol
esakal
Tiger and Drunk Man Trending Video : एक मजेदार व्हिडिओ सोशल मिडियावर तेजीने व्हायरल होतोय. दारू प्यायलेला एक माणूस रस्त्यावरून जात असतो त्याला अचानक दिसतो वाघ. पण तो माणूस इतकी दारू प्यायला होता की त्याला हा वाघ मांजर असल्या सारख दिसला. मग काय मज्जा बघण्यासारखी होती. त्याने वाघाला कुरवाळले.