Viral Video: शेवटी आईच ती ! माकडीनीने पाळण्यात झोपलेलं बाळ पळवलं, पण दाखवलं मातृत्व; व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Monkey Saves Baby : माकडीनीने बाळाला इजा न करता उलट प्रेमाने सांभाळले. बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3-4 जणांना माकडाने चावा घेतला. प्राणीप्रेमी सनी आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी येऊन बाळाची सुटका केली.
Viral Video: शेवटी आईच ती ! माकडीनीने पाळण्यात झोपलेलं बाळ पळवलं, पण दाखवलं मातृत्व; व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Updated on

Unexpected Maternal Instinct: Monkey Treats Baby Like Its Own : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातून थक्क करणारी अन् मनाला खोलवर स्पर्श करणारी घटना समोर आली आहे. एका माकडीनीने तीन महिन्यांच्या एका चिमुकलीला जवळपास दीड तास आपल्या ताब्यात (ओलीस) ठेवले होते. यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, माकडे सहसा आक्रमक असतात; परंतु या विशिष्ट माकडीनीने त्या बाळाला साधा एक ओरखडाही काढला नाही. उलट, तिने त्या बाळाला स्वतःचेच पिल्लू मानून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com