
Monkey & Snake Viral Video : काही माणसांना धोक्यांशी खेळायला आवडते मात्र यात प्राणीही मागे नाहीत हे समोर आले आहे. असाच एक व्हिडिओ आजकाल चर्चेत आहे. एका माकडाने काळ्या दिसणाऱ्या नागासोबत खेळ केला आणि जेव्हा त्याचा व्हिडिओ लोकांसमोर आला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले कारण कोणीही कधी विचार केला नव्हता की माकड विषारी सापासमोर असे काही करेल.