

Viral Maggi News
esakal
Viral Story of the Mountain Maggi Seller: डोंगराळ भागात फिरायला गेल्यावर गरमागरम मॅगी मिळतं नाही, असं क्वचितच होतं. थंड हवामान रस्त्याच्या कडेला खाण्याची मजाच वेगळी असते म्हणून डोंगरात फिरायला गेल्यावर पर्यटकांची पहिली पसंती ही मॅगीच असते. पण डोंगरात मॅगी विकणं खर्च फायदेशीर आहे का? या प्रश्नाचं उतत शोधण्यासाठी कंटेन्ट क्रिएटर बादल ठाकूर यांनी स्वतःच हा प्रयोग करून पहिला.